जागतिक पुरुष दिन शुभेच्छा।जागतिक पुरुष दिन 2021। International Men’s Day 2021 Messages

 आंतरराष्ट्रीय पुरुष दिन दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे आपल्या जीवनातील पुरुषांचे कौतुक करण्याची आणि साजरी करण्याची संधी आहे आणि त्यांनी सर्वांच्या चांगल्यासाठी समाजासाठी केलेले योगदान. सकारात्मक रोल मॉडेल्स ठळक करणे आणि पुरुषांच्या कल्याणाविषयी जागरुकता वाढवणे हा या दिवसाचा उद्देश आहे. 2021 च्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची थीम “स्त्री आणि पुरुषांमधील चांगले संबंध” आहे.

ad

International Men’s Day 2021 Messages जागतिक पुरुष दिन शुभेच्छा

International Men’s Day 2021 Messages जागतिक पुरुष दिन शुभेच्छा
आयुष्यभर मान आपमान,सुख दुःख पचवुन अनेक #संकटाला सामोरे जाऊन आपले कुटुंब सुखी ठेवण्यासाठी दिव्या प्रमाणे तेवत राहणाऱ्या समस्त,पुरुषांना जागतिक पुरूष  दिनाच्या आभाळभर शुभेच्छा
आज १९ नोव्हेंबर अर्थात जागतिक पुरुष दिन होता.किती लोकांनी शुभेच्छा दिल्यात तुम्हाला.८ मार्च हा जागतिक महिलादिन तर सर्वांना माहित असतो मात्र पुरुष दिनाविषयी शुभेच्छा

International Men’s Day 2021 Messages जागतिक पुरुष दिन शुभेच्छा
पुरुष ‘दीन’ नसतात पण दाखवता… तरी आपलेच असता.. अशा सर्व पुरुषांना जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

असं म्हणतात एका यशस्वी पुरुषाचा मागे एका “स्त्री” चा हात असतो पण खरं तर एका यशस्वी स्त्री च्या मागे एका “पुरुषाचा” पाठिंबा आणी सहभाग असतो…रेड हार्टFire
अशा सर्व पुरुषांना आज जागतीक पुरुष दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

International Men’s Day 2021 Messages जागतिक पुरुष दिन शुभेच्छा
एक स्त्री असूनही ज्यांचं कर्तृत्व पुरुषांनाही प्रेरणा देणारं ठरलं, अशा राणी लक्ष्मीबाई आणि इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन आणि समस्त पुरुष मंडळींना जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा.
आज जागतिक पुरुष दिन आहे म्हणे..तमाम पुरुष वर्गात याची जागृती बघता हा जागतिक पुरुष ” दीन ” वाटतोय.असो.आलिया भोगासी असावे सादर.तरीही शुभेच्छा.

International Men’s Day 2021 Messages जागतिक पुरुष दिन शुभेच्छा
Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *