टी सी एस कंपनी ही वेगवेगळया कंपन्यांना साँपटवेअर सर्विस देणारी एक साँपटवेअर कंपनी आहे.ज्यात साँपटवेअरशी संबंधित वेगवेगळया प्रोडक्टच्या सर्विसेस इतर कंपन्यांना दिल्या जातात.
टी–सी–एस कंपनीच्या प्रोडक्टची यादी पुढीलप्रमाणे :
1) tcs bancs ™
2) tcs connected inteligence plattform ™
3) ignio ™
4) tcs ion ™
5) tcs master craft ™
6) tcs optumera ™
7) tap ™
8) chroma ™
9) tcs customer inteligence insight ™
10) tcs inteligent urbun exchange ™
11) jile ™
12) omni store ™