टी सी एस मध्ये नोकरी कशी मिळवायची ? टी सी एस कंपनीत नोकरी करत असलेल्या कर्मचारींना टी-सी-एस कंपनीकडून किती वेतन दिले जाते ?

  

टी सीएस कंपनीतनोकरीकरत असलेल्याकर्मचारींनाटीसीएसकंपनीकडूनकिती वेतनदिले जाते?

टीसीएस कंपनी दर वर्षी आपल्या कंपनीत साँपटवेअरच्या कामांसाठी फ्रेशर्स इम्पलाँईंची भरती करत असते.कारण टीसीएस कंपनी वेगवेगळया सर्विसेस देण्याचे काम करत असल्यामुळे प्रत्येक जाँब, कामासाठी त्यांना एका इप्पलाँईच्या टीमची आवश्यकता असते.

 

आणि ह्या फ्रेशर्स इम्पलाँईंना ज्यांना आयटी फिल्डमध्ये कामाचा एक ते सहा वर्षापेक्षा कमी अनुभव आहे.अशा फ्रेशर्सला टीसीएस कंपनीकडुन सुरूवातीला 3 लाखापर्यत वेतन दिले जात असते.

 

आणि मग जसजसा आपला आयटी क्षेत्रातील कामाचा अनुभव आणि कौशल्य वाढत जाते.तसतसे आपले वेतन देखील वाढवले जात असते.साधारणत पाच वर्षाच्या अनुभवानंतर आपल्याला टीसीएस कंपनीत

10 लाखापर्यत वेतन दिले जात असते.

 

टीसीएसकंपनीतजाँब मिळवण्यासाठीआपली शैक्षणिकपात्रताकाय असावीलागते?

 

टीसीएस ही एक खुप मोठी साँपटवेअर कंपनी आहे जिथे दर वर्षी नवनवीन मुला मुलींची भरती केली जात असते.पण ह्या भरतीसाठी देखील टी सी एस कंपनीच्या काही अटी तसेच शैक्षणिक अर्हता,शिक्षणाच्या अटी आहेत ज्यांचे पालन आपल्याला करावे लागते.

 

टीसीएसकंपनीतजाँब मिळण्यासाठीलागणारीशैक्षणिकपात्रताखालीलप्रमाणे  :

 

ad

1)  बी /बी टेक/एम सी /एम एस सी,

/एम /एम टेक/ डिप्लोमा ह्यापैकी कोणत्याही एका क्षेत्रातील कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव आपल्याला असावा लागतो.

 

2) 10 वी तसेच बारावी मध्ये किमान 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

कोणकोणत्याशाखेतीलशिक्षणघेतलेलेविदयार्थीटीसीएसकंपनीतनोकरीसाठीअर्ज करूशकतात?

 

टी सी एस कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी टीसीएस कंपनीने काही शाखा सांगितलेल्या आहेत ज्यातील शिक्षण घेतलेले विदयार्थी तसेच विदयार्थिनी टीसीएस मध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

 

1) information technology

 

2) electrical

 

3) electronics

 

4) computer science

 

5) instrumental engg

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top