दख्खनचे पठार माहिती (Deccan Plateau Information)


ad

Deccan Plateau Information:एका बाजूस पूर्व किनारा  आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यांमध्ये असलले  भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो. त्याच्या  पश्चिम बाजूला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर  आणि पूर्लवे ा बंगालचा उपसागर आहे. तीन बाजूंनी  पाण्याने वेढलले ा हा भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या  त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो. अशा भूप्रदेशाला  ‘द्वीपकल्प’ म्हणतात. भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश  भाग दख्खनच्या पठाराने व्यापलले ा आहे.  दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य  पर्वतांच्या रांगा पसरलेल्या आहेत. 

हिमालय पर्वत माहिती (Himalayan Mountain Information )

त्याच्या पश्चिमेला  सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. त्याला ‘पश्चिम घाट’  असेही म्हणतात. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी  कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे.  दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना ‘पूर्व घाट’ असे  म्हटले जाते. या पठारावरील जमीन सुपीक असून तिथे  हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषिप्रधान  संस्कृती नांदत होत्या. मौर्य साम्राज्य हे प्राचीन  भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते आणि  दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला  होता. मौर्य साम्राज्यानंतरही इथे अनेक छोटी-मोठी  साम्राज्ये होऊन गेली.

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top