नावावरून मोबाईल नंबर कसा शोधायचा , हे करा (Finding a mobile number by name)

 

नावावरून मोबाईल नंबर शोधण्यासाठी काही अँप्स ,वेबसाईट्स  वैगरे  नाही पण आपण काही युक्त्या वापरून नावावरुण एखाद्या व्यक्तीचा मोबाईल नंबर शोधू शकतात इथे आपल्याला त्यांचा नंबर मिळू शकतो .

नावावरून मोबाईल नंबर कसा शोधायचा (How to find mobile number by name)

१) फेसबुक – तुम्ही ज्या व्यक्तीचे मोबाईल नंबर शोधत असाल त्याचे मोबाईल नंबर तुम्हला फेसबुक वर मिळू शकतो .

ad

यासाठी फेसबुक मध्ये जा तुमच्या मित्राचे नाव सर्च करा ज्यांचा मोबाईल नंबर शोधत आहेत त्याचे नाव सर्च करा इथे एका पेक्षा जास्त खाती दिसतील इथे योग्य खाते निवडा .
खात्याच्या प्रोफाइल वर जा आणि अबाउट मध्ये पहा जर संबंधित व्यक्तीने त्याचे मोबाईल नंबर आणि माहिती लपवून ठेवलेली नसेल तर त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर तुम्हला पाहायला मिळू शकेल .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *