निग्रॉइड वंश बद्दल माहिती [Information about the Negroid race] जगात अशी पण लोक आहेत !
पृथ्वीतलावर वरील मानवाची वाढ आणि उत्पत्ती यामध्ये अनेक वाढ आणि उत्पत्ती यामध्ये अनेक समान वैशिष्ट्ये असलेले लोक पहायला भेटतात. या सामान्य लोकांच्या समूहाला मानवी वंश असे देखील म्हटले जाते . या वर्षाचे वर्गीकरण हे त्वचेचा रंग डोळ्यांची ठेवण, डोक्याचा आकार, उंची नाक , केसाचा रंग व प्रकार लोकांच्या आधारे केली जाते.