पेशवा पहिला माधवराव यांची कामगिरी [Performance of Peshwa I Madhavrao]
निजामाने पानिपतच्या युद्धातील पराभवामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन मराठ्यांचा प्रदेश फडकावला. राक्षस भवन चाललाय माधवरावांनी त्याचा पराभव केला आणि बळकावलेला प्रदेश सोडण्यास भाग पाडले कर्नाटक चा महत्वकांशी 27 हैदर अली याचा माधवराव यांनी १७64 67 आणि १७71 पराभव केला आणि त्यांच्याकडून बळकावलेला प्रदेश पुन्हा प्राप्त केला पेशवेपद संपादन करण्यासाठी माधवरावांचे रघुनाथराव यांनी निजामशाही हात मिळवणी केली होती