बारावी परीक्षा नोंदणी । बारावी परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी । feerefund.mh-hsc.ac.in । करता येणार ऑनलाईन अर्ज
बारावी परीक्षा नोंदणी । बारावी परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी । mahahsscboard website ,करता येणार ऑनलाईन अर्ज
Maharashtra HSC board Exam: बारावीच्या परीक्षेसाठी १२ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज नियमित शुल्काद्वारे ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. त्यात कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना १२ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान, तर व्यवसाय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी यांना ३ डिसेंबर ते ११ डिसेंबर दरम्यान अर्ज भरता येईल.