मतदान कार्ड दुरुस्ती, अशी करा घरबसल्या दुरुस्ती Voter ID Card Update

 

मतदान कार्ड दुरुस्ती, अशी करा घरबसल्या दुरुस्ती Voter ID Card Update

मतदार ओळखपत्रावरील पत्ता अपडेट करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा 

 प्रथम तुम्हाला राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल www.nvsp.in च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल .

नवीन मतदाराच्या नोंदणीसाठी/ transfer from AC to AC साठी ऑनलाइन अर्जाचा फॉर्म ६ निवडा.

ही प्रक्रिया केल्यानंतर, तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख, राज्य, मतदारसंघ, वर्तमान कायमचा पत्ता आणि इतर आवश्यक तपशील संपूर्ण भरा .

पुढील टप्प्यात छायाचित्र, पत्त्याचा पुरावा, वय इत्यादीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे वेबसाइटवर अपलोड करावी .

त्यानंतर अपलोड केलेल्या कागदपत्रांसह फॉर्म ऑनलाइन सबमिट करावा लागेल. 

पुढे जाऊन घोषणा भरा आणि कॅप्चा कोड भरा.

फॉर्म काळजीपूर्वक वाचल्यानंतर, तो सबमिट करा.

काही वेळाने फॉर्मची पडताळणी केल्यानंतर तुमच्या मतदार ओळखपत्राचा नवीन पत्ता अपडेट केला जाईल.

 संपर्क साधा

पात्रता निकषांच्या तपशीलासाठी किंवा निवडणूक फॉर्मशी संबंधित इतर कोणत्याही अतिरिक्त माहितीसाठी, कृपया https://eci.gov.in ला भेट द्या

पोर्टलवरील इतर कोणत्याही तांत्रिक अभिप्राय किंवा समस्यांसाठी कृपया तुमचा अभिप्राय ECI तांत्रिक सहाय्याला पाठवा.

टोल फ्री क्रमांक : 1800111950

Leave A Reply

Your email address will not be published.