व्हाट्सअप स्टेटस ॲप । मराठी स्टेटस ॲप – Marathi status app

 व्हाट्सअप स्टेटस ॲप । मराठी स्टेटस ॲप – Marathi status app

आपल्याला दररोज व्हाट्सअँप वर शेअर करण्यासाठी  नातेवाईक मित्र याना दररोज संध्याकाळी सकाळी आपण शुभेच्छा  असतो यासाठी जर आपण व्हाट्सअप स्टेटस ॲप । मराठी स्टेटस ॲप – Marathi status app शोधत असाल आम्ही तुम्हला  खास आणि लोकप्रिय अँप्स बद्दल माहिती देणार आहोत .

मराठी स्टेटस(Marathi Status)

ad

या अँप बद्दल आपण माहिती पाहणार आहोत .या अँप मध्ये खालील कॅटेगिरी नुसार आपल्याला स्टेट्स पाहायला मिळतील .
शिवाजी महाराज – Shivaji Maharaj Status. * देशभक्ती – Desh Bhakti Status. * सुप्रभात – Good Morning Status. * शुभ रात्री – Good Afternoon Status. * वाढदिवस-Birthday Status * आई बाबा – Parent Status. * प्रेरणादायी – Inspirational Status. * प्रेम -Love Status. * मैत्री – Friendship Status. * वेलेंटाइन दिन -Valentine’s Day Status * विनोद – Jokes Status. * धार्मिक – Religious Status. * मी मराठी,,,,and many more……….

मराठी स्टेटस(Marathi Status) अँप ची वैशिष्ट्ये 

  • सुंदर वापरकर्ता अनुकूल इंटरफेस. 
  • चांगल्या वाचनीयतेसाठी मजकूर आकार बदला. 
  • तुमची आवडती स्थिती निवडा. –
  • Whatsapp, Facebook, ईमेल आणि इत्यादी सोशल मीडियाद्वारे एकमेकांना स्टेटस शेअर करा. 
  • पूर्णपणे ऑफलाइन अॅप्लिकेशन जेणेकरून तुम्ही इंटरनेटशिवाय अॅप्लिकेशन वापरू शकता.
Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top