संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन (Greetings on the occasion of Saint Gadge Baba Punyatithi)

 महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार, वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे समाजसुधारक, स्वच्छता आणि चारित्र्याचे शिकवण देणारे संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!

पैसे नाही म्हणाल तर जेवणाचे ताट मोडा, हातावर भाकरी खा बायकोला लुगडं कमी भावाचे घ्या पण मुलांना शाळेत घाला आणि शिकवा. शिक्षण आणि स्वच्छतेबद्दल उच्च विचार असणारे, लोकशिक्षणांचे चालते विद्यापीठ कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !


आपल्या कृतीतून स्वच्छतेचा संदेश देणारे महान संत गाडगेबाबा यांची आज पुण्यतिथि.लोकांना सहज समजेल अशा भाषेत ते त्यांचे कीर्तनातून प्रबोधन करीत.त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन

भक्तीचा प्रसार नाही श्रेयस्कर l शिक्षणप्रसार सर्वश्रेष्ठ ll संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!

ad

थोर समाजसुधारक, आपल्या किर्तनातून प्रबोधन करणारे प्रबोधनकार, ग्रामसुधारणेचे जनक, समाजातील प्रत्येकांचे आयुष्य दाही दिशांनी उजळून काढण्यासाठी आपलं आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

समाजातील प्रत्येकाचे आयुष्य दाही दिशांनी उजळून काढण्यासाठी आपलं आयुष्य वाहून घेणारे, थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!

आपल्या किर्तनातून प्रबोधन करणारे प्रबोधनकार,ग्रामसुधारणेचे जनक,थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!!

बेकारांना रोजगार, पशु पक्षी मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण तरुणींचे लग्न, दुखी व निराश्यांना हिम्मत हा दशसूत्री संदेश देऊन, अंधश्रद्धेची घाण आपल्या कीर्तनाच्या खराट्याने साफ करणारे संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

काही माणसे ही ध्येयवेडी असतात. हीच माणसं समाज परिवर्तन घडवून आणतात. समाजातील काही ध्येयवेड्यांपैकी एक म्हणजे ‘संत गाडगेबाबा’ सामान्यातून असामान्यापर्यंत ते पोहोचलेले़ स्वत:ची शक्ती, युक्ती, बुद्धी आणि शरीर त्यांनी समाज उद्धाराच्या कार्यावर खर्ची घातली.

संपूर्ण देशाला स्वच्छतेचा संदेश देणारे, बुवाबाजी, कर्मकांड, अंधश्रद्धा आदींवर आपल्या कीर्तनातून प्रहार करणारे डेबूजी झिंगरावजी जानोरकर म्हणजे संत गाडगेबाबा यांची आज पुण्यतिथीJoin Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top