स्वतंत्र मातंग आरक्षण आंदोलनात शहीद झालेल्या संजयभाऊ ताकतोडे यांच्या कुटुंबास तात्काळ मदत मिळवून देण्याची मागणी

 काल बुधवारी दि 8/12/2021 रोजी मंत्रालयात  मा. ना. धनंजय मुंडे साहेब सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री. महाराष्ट्र राज्य. यांची भेट घेऊन स्वतंत्र मातंग आरक्षण (अ ब क ड ) वगिऀकरण आंदोलनात शहीद झालेल्या कै. संजयभाऊ ताकतोडे यांच्या कुटुंबास मुख्यमंत्री सहायता निधितुन तात्काळ मदत मिळवून देण्याची मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी कामगार सेल प्रदेश संघटक सागर गायकवाड यांनी केली  . 

त्यावेळी मंत्री महोदय यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली व लवकरच मदत मिळवून देण्याचा शब्दमा. ना. धनंजय मुंडे  दिला आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.