कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी अमोल लिंब सरबत विकून कष्टमय जीवन जगत आहे, वाचा सम्पूर्ण स्टोरी

 अवघडलेल्या वाटेवर तो उभा आहे. वादळाशी झुंज देत..! हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी वसलेले सुंदर असे खिरेश्वर गाव आहे. गावात बहुतांशी लोक आदिवासी समाजाचे आहेत. आदिवासी समाज म्हंटला की प्रेम , जिव्हाळा , साधेपणा आणि माणुसकी या गोष्टीचे दर्शन घडणारच  ! याच गावातील अमोल चिमाजी मुठे अवघा ९ वर्षाचा चिमुकला या VIP ला भेटण्यासाठी खास शुक्रवारी दि.४ … Read more

Dada Patil College:दादा पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘ लेखक आपल्या भेटीला ‘या उपक्रम

 Dada Patil College:सामाजिक जाणिवेतून लेखन करत गेल्यास उत्तम साहित्य निर्मिती होते – प्राचार्य डॉ.महेंद्र कदम  जगणं हे अवतीभोवती बलपेरलेलं असतं, त्या जगण्यातच साहित्य दडलेलं असतं. जगण्यातील सामाजिक जाणिवेच्या कळीच्या जागा शोधून त्या लिहीत गेल्यास त्यातून उत्तम प्रकारची साहित्य निर्मिती होते. असे प्रतिपादन मराठीतील सुप्रसिद्ध लेखक व टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र कदम यांनी … Read more

Mahijalgaon:मराठी साहित्य प्रतिष्ठान चे माहीजळगाव येथे बहारदार कविसंमेलन संपन्न

Mahijalgaon: मराठी भाषा गौरवदिन व कवी कुसुमाग्रज जयंती निमित्ताने कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे कर्जत तालुका मराठी साहित्य प्रतिष्ठान चे वतीने नुकतेच भावगीत गायन व निमंत्रितांचे  कविसंमेलन डॉ. राजेश तोरडमल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.भैरवनाथ मंदिरात रात्री सहा ते नऊ या तीन तासांच्या काव्यमैफलित डॉ संजय राऊत, डॉ.जतीन काजळे ( जामखेड),  डॉ विजय चव्हाण, रमेश आमले, संतोष  लगड,किसन … Read more

E-pos machine server down:कर्जत तालुक्यातील सर्वच रेशन दुकानांमध्ये ई – पॉस मशिन सर्व्हर डाऊन

E-pos machine server down: रेशन , धान्य वितरण व्यवस्थेतील ई – पॉस मशिन वारंवार बंद पडत असल्यामुळे शिधावाटप दुकानात धान्य असूनही ते लाभार्थांना मिळत नसल्याने गरिबांना धान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.  रोजंदारीवरील नागरिकांना कामाचे खाडे करून गेली आठ ते दहा दिवसांपासून संपूर्ण दिवस रेशन दुकानासमोर घालवावा लागत असल्याने कर्जत   तालुक्यातील   खेड येथील नागरिक चांगलेच … Read more

journalism field: पत्रकारितेच्या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी

   journalism field:आजच्या काळात वृत्तपत्रे, दूरदर्शन, वेब चॅनल्स ही प्रभावी प्रसारमाध्यमे असून, समाजात विधायक परिवर्तन व्हावे ,समाजातील अज्ञान नष्ट करून त्यांना विज्ञानवादी बनवावे, विचार जागृती घडवून समाजाचे वैचारिक भरण-पोषण करावे या हेतूंनी  ही प्रसारमाध्यमे आजच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत .याशिवाय प्रशासनावर व लोकशाहीवर अंकुश ठेवण्याचे कामही ही प्रसारमाध्यमे करीत आहेत. या क्षेत्रात बातमी लेखक, … Read more

शाळेतील रमणीय आठवनी|Marathi Nibandh|आरती दळवी

शाळेतील रमणीय आठवनी|Marathi Nibandh|आरती दळवी  शाळेतील रमणीय गोड आठवणी आजही आठवतात. त्या आठवणी मला आठवल्या की अंत: करणात अनोखा आनंद होतो आणि हे शब्द तोंडातून आपोआपच येतात, काश ! ते दिवस परत आले तर . नुकत्याच नव्या शालेय वर्षाला सुरुवात झाली असून, घरातल्या लहानग्यांना शाळेची तयारी करताना पाहून पुन्हा जुने दिवस आठवतात जून पासूनच आनंद … Read more

संगणक एक कल्पवृक्ष | Marathi Nibandh

  संगणक एक कल्पवृक्ष | Marathi Nibandh  सध्याच्या काळामध्ये शिक्षित आणि अशिक्षित या ही संकल्पना बदलून गेलेल्या आहेत. ज्या व्यक्तीला संगणकाचे ज्ञान नाही त्या व्यक्तीला सध्याच्या काळामध्ये अशिक्षित संबोधले जाते. यावरून सध्याचे युग, म्हणजे संगणकाचे युग आहे असेच म्हणावे लागेल ही गोष्ट सर्वानी मान्य देखील केलेले आहे. संगणकामुळे मानवाच्या जीवनाला फार मोठ्या प्रमाणामध्ये गती मिळालेली … Read more

New clothes for destitute children:निराधार मुलांना नवीन कपडे घेऊन अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा

  New clothes for destitute children:मिरजगाव  येथील निव‌त्त मुख्याध्यापक  महादेव नामदेव आखाडे (गुरूजी) यांचा ७५ वा वाढदिवस जामखेड व कुळधरण येथील अनाथ निराधार मुलांना नवीन कपडे व विधवा परितक्त्या महिलांनमानाची साडी देऊन साजरा केला.                                            … Read more

marathi language pride day:मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना खुप शुभेच्छा

  marathi language pride day:मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना खुप शुभेच्छा😊 जय महाराष्ट्र🚩🚩 #मराठीभाषागौरवदिन #मराठीभाषादिन  मी मराठी… भाषा मराठी… प्रत्येक हृदयी आम्ही जपतो मराठी… लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी