Bhaubeej 2021 Wishes: भाऊबीजनिमित्त खास मराठी Messages
Bhaubeej 2021 Wishes:भाऊबीजनिमित्त खास मराठी Messages
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन घेऊन आला सण, भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचे अनोखे ते क्षण.. भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक_शुभेच्छा.
बहीण-भावाचं नातं अधिक घट्ट करणारा हा दिवस अर्थात भाऊबीज. यानिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची वीण अधिक घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज. या सणानिमित्त आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदो, भाऊ-बहिणीचे हे सौख्याचे, स्नेहपूर्ण नाते असेच दृढ होत राहो, ही सदिच्छा व्यक्त करतो. भाऊबीज सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
बहिण-भावाच्या अतूट-निखळ नात्याची साक्ष देणारा सण म्हणजे भाऊबीज…
आपण सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रेम, स्नेह आणि आपुलकीच्या बंधनाने बहीण-भावाचे अनमोल नाते वृद्धिंगत व्हावे, या सुंदर नात्यातील विश्वास व गोडवा चिरंतन राहावा, ही मनोकामना. भाऊबीज सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
सण बहीण भावाचा
आनंदाचा उत्साहाचा
निखळ मैत्रीचा…
अतूट विश्वासाचा… ”
” भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा “
नाते विश्वासाचे…वचन रक्षणाचे नाते बहीण भावाचे…बंध मायेचे… भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
सण प्रेमाचा, सण मायेचा, सण बहीण भावाच्या पवित्र नात्याचा.! भाऊबीज निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं….! भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा ..
स्वतःच स्वतःला आनंदी ठेवा,
ही जबाबदारी दुसर्या कोणाला देऊ नका….
भाऊबीज सणाच्या हार्दिक शुभेच्छा…
शुभ सकाळ…
शिव सकाळ…
आज दिवाळीचा शेवटचा टप्पा म्हणजे भाऊबीज. भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी भाऊबीज.
जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…
सगळा आनंद, सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे…
हि भाऊबीज आपल्या आयुष्याला,
एक नवा उजाळा देऊ दे…
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
जपावे या बंधनास निरामय
भावनेने जसे जपले हळूवार
मुक्ताई ज्ञानेश्वराने ||
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
#भाऊबीज