bhogi 2022: भोगी म्हणजे काय ? जाणून घ्या ,का व कसा साजरा करतात भोगी सण !

 

bhogi 2022


bhogi 2022: भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. भोगी आणि मकरसंक्रांत हे कृषी शी संबंधित सण आहेत. जाणून घेऊयात ,भोगी म्हणजे काय ? जाणून घ्या ,का व कसा साजरा करतात भोगी सण !

भोगी म्हणजे काय ?

भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. भोगी आणि मकरसंक्रांत दोनही सण हे कृषी शी संबंधित सण आहेत.

भोगी सण कसा साजरा करतात ?

भोगी सणाच्या दिवशी घरात विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते , भाजीला खेंगट असे म्हणतात  मटार, गाजर, वांगी, तीळ आदी पीक विपुल प्रमाणात तयार होते. त्यामुळे या कालखंडात मिळणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून, त्यात तिळाचे कूट घालून भाजी तयार करतात. तीळ लावून बाजरीची भाकरी करतात. ती लोण्यासह खातात,बाजरी आणि तीळ हे दोन्ही उष्ण गुणधर्माचे पदार्थ आहेत. थंडीच्या काळात शरीराला उष्णता मिळवून देण्यासाठी भोगीच्या दिवशी या पदार्थांचा जेवणात विशेष समावेश केला जातो. देशात विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो .
Leave A Reply

Your email address will not be published.