Dadar station Mumbai: दादर रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये चढताना घसरलेल्या प्रवाशाचा जीव टीसीने वाचवला,पहा विडिओ
Dadar station Mumbai |
Dadar station Mumbai: मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये चढताना घसरलेल्या प्रवाशाचा जीव टीसीने वाचवला. मध्य रेल्वे कडून याची माहिती देण्यात आली आहे .
#WATCH महाराष्ट्र: मुंबई के दादर रेलवे स्टेशन पर चलती ट्रेन में चढ़ते हुए फिसल गए एक यात्री की जान टीसी ने बचाई। (सोर्स: सेंट्रल रेलवे पीआरओ) (19.1.22) pic.twitter.com/QyM6dLIlfi
— ANI_HindiNews (@AHindinews) January 19, 2022