Diwali 2021 Messages : दिवाळी निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, WhatsApp Status, । diwali wishes in marathi

Happy Diwali Marathi Messages: सर्वांचा आवडता आणि सणांचा राजा म्हणजे हा दिवाळी सण ,Vasubaras, Dhantrayodashi, Narak Chaturdashi, Lakshmi Pujan, Balipratipada, Diwali Padva, Bhaubij असे चार पाच दिवस जरी दिवाळी असली तरी घरात महिनाभर दिवाळी साजरी केली जाते .या दिवसात घरी विविध पदार्थ बनवले जातात .नवनवीन खरेदी केली जाते .


याच बरोबर मित्र आणि नातेवाईत याना आजच्या डिजिटल युगात शुभेच्छा देणे देखील सोप्पे झाले आहे .आम्ही काही दिवाळी निमित्त मराठी शुभेच्छा,Diwali 2021 Messages,diwali wishes in marathi, बनवून ठेवले आहेत ते आपल्या मित्रांना व्हाट्सअप व इतर सोशल मीडिया च्या माध्यमातून पाठवू शकता .

दारी दिव्यांची आरास,अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण..! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश. होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश. मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश. असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास. दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…!

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधुर उटण्याचा.. करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा.. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

लक्ष दिव्यांचे तोरणल्याली उटण्याचा स्पर्श सुगंधी फराळाची लज्जत न्यारी रंगावलीचा शालू भरजरी आली आली दिवाळी आली पूर्ण होवो तुमच्या साऱ्या इच्छा आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे, लक्ष्मीच्या सोनेरी पावलांनी तुमच्या घरी घर सुख समृद्धी येऊ दे… नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali 2021 Messages : दिवाळी निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, WhatsApp Status, । diwali wishes in marathi


श्री महालक्ष्मी आणि धन्वंतरी यांच्या कृपेने दीर्घायुष्य आणि संपन्नता लाभावी… धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!  धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! हे नववर्ष आपणास आनंदाचे , भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जावो ह्याच मनोकामना…! ! दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो. दीपावली निमित्ताने समृद्धी आणि निरामय आरोग्याचे दान मिळो.  धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top