Latest Marathi News Headlines: मराठी बातम्या - लेटेस्टली covers Latest News, ताज्या बातम्या and Breaking events across the globe, providing information in Marathi on the topics including Sport, क्रीडा, Entertainment,Maharashtra, महाराष्ट्र, India, भारत and World News, Lifestyle, Technology, Automobile, Social and Human values.

Earn Money after 10th Class: दहावी नंतर पैसे कसे कमवायचे ?

Earn Money after 10th Class: दहावी नंतर पैसे कसे कमवायचे ?
Earn Money after 10th Class


Earn Money after 10th Class: पैसे कमवायला कोणाला नाही आवडत , शाळा शिकत असताना आपल्या ला असे वाटते की आपल्या जवळ पण पैसे असावेत ,आपण देखील पैसे कमवावेत आपल्या जवळ पण पैसे असावेत . आज आपण दहावी नंतर पैसे कसे कमवायचे याबद्दल माहिती पाहणार आहोत . ज्यामुळे तुमचे मित्र आणि मैत्रिणींबरोबर फिरण्याचे तसेच इतर वस्तु ,महागडे वस्तु कपडे खरेदी करण्या चे सव्प्न पूर्ण करता येईल .

आज आम्ही आपल्याला अशा 6 मार्ग सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही दहावी नंतर पैसे कमवू शकतात .(Earn Money after 10th Class)
online tutoring
online tutoring 

 1. online tutoring (ऑनलाइन शिकवणी ) – ऑनलाईन शिकवणी म्हणजेच ऑनलाईन ट्युशन शिकवणे ,यासाठी अगोदर चान्गले शिक्षण असणे गरजेचे समजले जायचे, परंतु आता तसे नाहीये ,तम्ही दहावी पास  झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जुनिअर वर्गातील किंवा दहावी मधील विद्यार्थ्याना शिकवू शकता .जर तुम्ही संबंधित विषय जसे कि सायन्स आणि गणित या विषयातील चान्गले प्रभुत्व असेल तर या विषयवार देखील तुम्ही दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतात .इथे तुम्ही छान कमाई देखील करू शकतात .                                           
  freelancing
  freelancing

      

 2. freelancing (फ्रीलान्सिंग)-  तुम्ही सर्वात जास्त वेळ हा अभ्यासाकडे देणे गरजेचे आहे ,ते तुमच्या फायद्याचे देखील आहे . अभ्यास करून उरलेल्या वेळेचा वापर तुम्ही फ्रीलान्सिंग म्हणून काम करू शकतात . तुमच्या आवडीनुसार काम तुम्ही इथे करू शकतात , यामध्ये तुम्ही वोइसिस ओव्हर,ट्रान्सलेशन ,आर्टिकल लिहणे , ब्लॉग पोस्ट तयार करणे  यांसारखी अनेक कामे करू शकतात . हे काम तुमच्या इंटरेस्ट वर अवलंबून असेल आणि तुम्हला दिलेल्या वेळेत ते काम पूर्ण करावे लागेल .या साठी तुम्हला पैसे देखील दिले जातील .                                                                                                                                                        
  Virtual Assistant
  Virtual Assistant

 3. Virtual Assistant (आभासी सहाय्यक) – व्हर्च्युअल असिस्टंट हा एक स्वतंत्र कॉन्ट्रॅक्टर असतो जो क्लायंटच्या ऑफिसच्या बाहेर काम करताना क्लायंटला प्रशासकीय सेवा पुरवतो. … व्हर्च्युअल सहाय्यक म्हणून नियुक्त केलेल्या लोकांकडे प्रशासकीय सहाय्यक किंवा कार्यालय व्यवस्थापक म्हणून अनेक वर्षांचा अनुभव असतो. हे आपण घरी बसून देखील करू शकता . यामध्ये ब्लॉग पोस्ट लिहणे , सोशल मीडिया हॅन्डल चालवणे अशी कामे घरबसल्या करू शकतात यासाठी आपल्याला पैसे मिळतात .                                    
  Video Influencer

 4. Video Influencer Business (व्हिडिओ इंफ्लून्सर व्यवसाय)- व्हिडिओ इंफ्लून्सर व्यवसाय मोठ्या प्रमाणात सर्वत्र पसरत आहे . यामुळे आपल्याला पैसे कमवण्यासाठी आणखी संधी उपलब्ध झाली आहे .यामध्ये देखील आपण आपल्या इंटरेस्ट नुसार विडिओ बनवू शकता , कूकिंग , आर्ट स्टुडी , यांसारख्या अनेक विषयावर आपण हे करू शकता . फक्त हे लोकांसाठी उपयोगी असणे गरजेचे आहे . यासाठी कोणती मोठी इन्व्हेस्टमेंट देखील करणे गरजेचे नाही .                                                                                  
  Make Note

 5. Make Note &  प्रोजेक्ट – तुम्ही नोट्स बनवू शकता ,प्रोजेक्ट देखील बनवू शकता जे तुम्ही दहावी मध्ये भरपूर शिकला आहेत याचा वापर इथे करू शकता ,या नोट्स दुसऱ्या स्टुडंट्स साठी उपयोगी ठरतील आणि तुम्हला पैसे देखील मिळतील .                                                                                                            
Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel
Leave A Reply

Your email address will not be published.