Email ID password: माझा ईमेल आयडी चा पासवर्ड काय आहे , असा शोध घ्या !

Post by
माझा ईमेल आयडी चा पासवर्ड काय आहे
Email ID password


 Email ID password:बऱ्याच वेळा आपण आपल्या ईमेल आयडी चा पासवर्ड हा विसरतो आणि तो रेकवर करताना आपण गुगल वर असे सर्च करतो की माझा ईमेल आयडी चा पासवर्ड (Email ID password) काय आहे तर असे सर्च करून आपल्याला तुमचा पासवर्ड मिळणार नाहीये त्यासाठी तुम्हाला तो पासवर्ड रिसेट करावा लागेल.

तुमच्या जीमेल का पासवर्ड रिसेट कसा करायचा याबद्दल माहिती आपण पुढे पाहुयात.

  • पासवर्ड रीसेट करण्यासाठी तुमच्या जीमेल अकाउंट मध्ये जा
  • तिथे add new account त्यावर ती क्लिक करायचा आहे आता तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाका .
  • तुम्हाला तुमचा पासवर्ड थोडासा आठवत असेल तर टाकू शकता आणि लॉगीन करण्याचा प्रयत्न करा.
  • लॉगीन होत नसेल तर  forget password  या वरती क्लिक करा.
  • आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती गुगल कडून पाठवलं जाईल.
  • OTP submit करा.
  • नवीन पासवर्ड तयार सांगितलं जाईल.
  • आणि तुमच्या जी-मेल ता नवीन पासवर्ड तयार करा.

Leave a comment