Festivals in the month of March: मार्च महिन्यातील सण उत्सव , जाणून घ्या मार्च महिन्यातील सणांची माहिती

 

Festivals in the month of March: मार्च महिन्यातील सण उत्सव , जाणून घ्या मार्च महिन्यातील सणांची माहिती
मार्च महिन्यातील सण उत्सव

या पोस्ट मध्ये आपण मार्च महिन्यात येणाऱ्या सण आणि उत्सवांबद्दल  (Festivals in the month of March) माहिती जाणून घेणार आहोत यासाठी संपूर्ण पोस्ट वाचा .

mahashivratri 2022 date – महाशिवरात्र यावर्षी १ मार्च ला साजरी केली जात आहे . माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते.

ad

amalaki ekadashi 2022: – १४ मार्च ला आमलकी एकादशी आहे . पद्म पुराणानुसार आवळा वृक्ष भगवान श्री हरी विष्णूला अतिशय प्रिय आहे. यावेळी अमलकी एकादशीचे व्रत १४ मार्च रोजी ठेवण्यात येणार आहे. अमलकी एकादशीच्या दिवशी करवंद उकडवावे, करवंदाच्या पाण्याने स्नान करावे, करवंदाची पूजा करावी, करवंदाचे भोजन करावे, करवंद दान करावे, असे मानले जाते.

dhulivandan 2022: –  १८ मार्च ला धूलिवंदन आहे . धुलिवंदन हा एक रंगांचा उत्सव असून हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करतात. यास धुळवड असेही म्हटले जाते. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते.हा सण फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा करतात. परंपरेप्रमाणे या दिवशी होलीका दहनाची राख एकमेकांना लावतात.

tukaram bij 2022 : – २० मार्च ला तुकाराम महाराज बीज आहे . तुकाराम बीज देहू इथे मोठा उत्सव साजरा केला जातो .या दिवशीच संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले ,ज्या नादरुकीच्या झाडाखाली त्यांनी वैकुंठला जाण्याअगोदर ध्यान केले ते अजूनही देहू या ठिकानि आहे .संत  तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म माघ शुद्ध वसंत पंचमीला झाला.

Rang Panchami 2022:– २२ मार्च ला रंगपंचमी आहे. रंगपंचमी हा हिंदूंचा खास सण आहे. होळी या प्रसिद्ध सणाच्या पाच दिवसानंतर हा सण साजरा केला जातो. वृंदावन आणि मथुरेत हा सण होळीचा कळस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या भारतातील राज्यांमध्ये रंगपंचमीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *