Gopinath munde jayanti: गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त फोटो आणि Quotes

 लोकनेते, माजी केंद्रीयमंत्री गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती, यांच्या जयंती निमित्त काही फोटो आणि Quotes हे आपण सोशल मीडियावर शेअर करू शकता .

लोकनेते, माजी केंद्रीयमंत्री गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती, विनम्र अभिवादनजोडलेले हात

मराठवाड्याचे सुपुत्र, महाराष्ट्रातील तमाम जनतेचे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

ad

अद्वितीय लोकनेता स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र आदरांजली…

महाराष्ट्राच्या राजकारणातील झंझावात. महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचा इतिहास ज्यांच्यावर भरभरून लिहिल्याविना पूर्णच होऊ शकणार नाही, असं भारदस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे “गोपीनाथ मुंडे साहेब”. आज त्यांची जयंती, विनम्र अभिवादन जोडलेले हात

कुशल संघटक ,संघर्षयोद्धे … भारतीय जनता पक्षाची विचारधारा समाजातील प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचवणारे भाजपचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे जी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

संघर्षशील, लढाऊ व्यक्तिमत्व स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! जनसामान्यांच्या हिताची काळजी, त्यांच्या समस्या निवारण्याचा ध्यास घेऊन मुंडे साहेबांनी अविरत कार्य केले


एक सामान्य कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री अशी ख्याती असलेले आमचे प्रेरणास्थान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंडे जी यांची आज जयंती. शेतकरी-कामगारांसाठी आयुष्य वेचणारे असामान्य राजकीय व्यक्तिमत्त्व लोकनेते मुंडे जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *