Horoscope: जन्म कुंडली, म्हणजे नेमके काय ? जन्म कुंडली कशी काढावी
जन्म कुंडली (Horoscope), म्हणजे नेमके काय ?
जन्म कुंडली (Horoscope) कशी काढावी?
कुंडली पाहण्याचा योग्य मार्ग [विनामूल्य ऑनलाइन]
- ऑनलाइन कुंडली पाहण्यासाठी, तुम्हाला प्रथम www.freekundli.com वर जावे लागेल.
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन फॉर्म उघडेल.
- येथे तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख, जन्म वेळ इत्यादी सर्व माहिती भरावी लागेल आणि सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुमची जन्म पत्रिका तुमच्या समोर उघडेल.