Lata Mangeshkar Death: लता मंगेशकर, यांच्या विषयी माहित नसणाऱ्या काही खास गोष्टी

 

ad

Lata Mangeshkar Death: जगतविख्यात पार्श्वगायिका, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. लता मंगेशकर, यांच्या विषयी माहित नसणाऱ्या काही खास गोष्टी आपण जाणून घेऊयात .

  • लता मंगेशकरांच्या कारकीर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती . 
  •  ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे.
  • सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही लता मंगेशकर यांची  सख्खी भावंडे आहेत.
  • इ.स. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर तेव्हा लतादीदी अमानत खाँ (देवासवाले) यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या
Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top