Maharashtra Covid-19 Relief Application : कोविड आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकास ५० हजार रुपयांचे सहाय्य मिळणार, इथे करा अर्ज
कोविड आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास ५० हजार रुपयांचे सहाय्य मिळणार असून त्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ई-अर्ज दाखल करता येईल. यासाठी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्याया संकेतस्थळावर संबंधितांनी लॉगीन करून अर्ज भरावा.