Marathi typing: मोबाईल मध्ये मराठी टायपिंग करण्यासाठी आपल्याला गुगल की बोर्ड चा वापर करायचा आहे करून टायपिंग करताना सोप्पे जावे यासाठी आपल्याला तुमच्या मोबाइल मध्ये हे गूगल किबोर्ड अप्प डाउनलोड करावे लागेल डाउनलोड केल्यावर टाइप करण्यासाठी हे अप्प सेट करा .
App लिंक – https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.inputmethod.latin&hl=mr&gl=US