Mobile shopping online : ऑनलाईन मोबाईल खरेदी कशी करायची ?

0

 ऑनलाईन मोबाईल खरेदी (Mobile shopping online )करणे हे अत्यंत सोप्पे आहे ,परंतु शॉपिंग करता ना काही काळजी घेणे देखील गरजेचे असते . ऑनलाईन पेमेंट करताना आपली फसणूक होऊ नये म्हणून काळजी घेणे देखील गरजेचे आहे .

ऑनलाईन मोबाईल खरेदी कशी करायची ?

ऑनलाईन मोबाईल खरेदी (Mobile shopping online )करणे हे अत्यंत सोप्पे आहे ,परंतु शॉपिंग करता ना काही काळजी घेणे देखील गरजेचे असते . ऑनलाईन पेमेंट करताना आपली फसणूक होऊ नये म्हणून काळजी घेणे देखील गरजेचे आहे . 

ऑनलाईन खरेदी करण्यासाठी टॉप ५ वेबसाईट्स 

  • https://www.amazon.in/
  • https://www.flipkart.com/
  • https://www.myntra.com/
  • https://www.snapdeal.com/
  • https://paytmmall.com/
इथे काही वेबसाईट्स दिलेल्या आहेत या लोकप्रिय ओनलाईन वेबसाईट्स आहेत आपण वरील पैकी किंवा इतर कोणत्याही वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन मोबाईल खरेदी करू शकता खरेदी करण्याची प्रोसेस सर्व ठिकाणी सारखीच असते .
Mobile shopping online : ऑनलाईन मोबाईल खरेदी कशी करायची ?

आपण अमझोन वर मोबाईल खरेदी कशी करायची हे पाहुयात 

खरेदी करण्यासाठी तुमच्या मोबाईल मधून अमझोन च्या अधिकृत वेबसाईट वर जा  किंवा खालील लिंक वर क्लिक करा  https://www.amazon.in/

ad

इथे सर्च टॅब मध्ये तुम्हला हवा असणारा मोबाईल पाहू शकता किंवा आपल्याला जसे ज्या किमतीत हवे असे ल ते सर्च करा .
तुम्हला अनेक पर्याय दिसतील यातून आपल्याला हवा असणार मोबाईल ऍड to कार्ट मध्ये लिस्ट करा .
आता पेमेंट करण्यासाठी पुढची प्रोसेस करा chekout करा .
इथे पेमेंट  करण्याचे वेगवेगळे पर्याय असतील विविध जर मोबाईल घरी आल्यावर पेमेंट करण्याचा पर्याय निवडायचा असेल तर तो COD पर्याय निवडा 
जर पेमेंट अगोदरच करायचे असेल तर ऑनलाईन करून टाका .
आता तुमची ऑनलाईन मोबाईल खरेदी  यशस्वी होईल दोन ते तीन दिवसात आपल्याला आपला मोबाईल अमझोन करून घरपोच मिळेल 

 

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel
Leave A Reply

Your email address will not be published.