msamb.com : आजचे शेतमाल बाजारभाव, कुठे पहायचे शासनाची नवीन वेबसाइट

 

msamb.com : आजचे शेतमाल बाजारभाव

आजचे शेतमाल बाजारभाव,बाजारभाव मुंबई,कांदा बाजार भाव आज मुंबई,कांदा बाजार भाव, बाजारभाव सोयाबीन ,बाजारभाव तूर असे आपण दररोज गूगल वरती सर्च करत असतात परंतु आपल्याला हे सर्व बाजारभाव एकाच ठिकाणी पाहायला मिळतात .

तर दररोजचे शेतमाल बाजारभाव कुठे पहायचे याचीच माहिती आपण पाहणार आहोत .

बाजारभाव पाहण्यासाठी आपण या वेबसाइट ला भेट देऊ शकता . लिंक – 

https://www.msamb.com/daily_rpt_distwise.aspx

या वेबसाइट वर आपल्याला शेतमालनिहाय, जिल्हानिहाय घाऊक बाजारातील आवक व बाजारभाव माहिती (शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव याबाबतची माहिती बाजार समित्या थेट कृषि पणन मंडळाच्या वेबसाईटवर अपलोड करतात.)
हि सर्व माहिती आणि बाजार भाव पहायला मिळतात .

Leave A Reply

Your email address will not be published.