NEET Age Limit: केंद्रीय आरोग्य मंत्रालयने नीट पदव्युत्तर पदवी परीक्षासाठीची वयाची मर्यादा हटवली

 

NEET Age Limit: केंद्रीय आरोग्य मंत्रालयने (Union Health Ministry) नीट  परीक्षेसाठीची  वयाची मर्यादा हटवण्यात आली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ‘नॅशनल एलिजिबिलिटी अ‍ॅण्ड एन्ट्रन्स टेस्ट’ (National Eligibility and Entrance Test) परीक्षेसाठी यंदापासून जनरल कॅटगरीसाठीची 25 वर्षे ही कमाल वयोमर्यादा  आणि  राखीव प्रवर्गासाठीची 30 वर्षाची वयोमर्यादा हटवण्यात आली आहे.

स्नातक चिकित्सा शिक्षा बोर्ड के तहत आने वाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग ने NEET-UG परीक्षा देने वाले छात्रों के लिए निर्धारित ऊपरी आयु सीमा को हटाया। pic.twitter.com/ohrgJCjtQh

— ANI_HindiNews (@AHindinews) March 9, 2022

Leave A Reply

Your email address will not be published.