Online interview questions : ऑनलाइन मुलाखत विचारले जाणारी प्रश्न आणि उत्तरे !
Online interview questions : ऑनलाइन मुलाखत घेत असतात तेव्हा अशी काही प्रश्न आहेत जे नक्कीच विचारले जातात .या प्रश्न आपण जाणून घेणार आहोत .
- मला स्वत: बद्दल काही सांगा. …
- तुम्हाला ही नोकरी का हवी आहे? …
- या नोकरीसाठी तुम्ही योग्य उमेदवार आहात असे तुम्हाला का वाटते? …
- तुमची आजपर्यंतची सर्वात मोठी कामगिरी कोणती आहे? …
- तुम्हाला कशामुळे प्रेरणा मिळते? …
- तुम्हाला तुमची नोकरी का सोडायची आहे? …
- तुम्ही अजून कुठे अर्ज केला आहे? …
- तुम्हाला काही प्रश्न आहे का ?
हे जे प्रश्न आहेत ते ऑनलाईन मुलाखतीत आवर्जून विचारले जातात .
Leave a comment