netaji subhash chandra bose jayanti 2022: इंडिया गेट परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार

netaji subhash chandra bose jayanti 2022: इंडिया गेट परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. नेताजी सुभाषचंद्र यांचा पुतळा घडविण्याचे काम सुरु आहे. म्हणून नेताजीच्या जयंती दिनी 23 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान, याच पुतळ्याचा त्रिमित परिणाम साधणाऱ्या होलोग्रामचे अनावरण करणार आहेत. काय म्हणाले पंतप्रधान मोदी  “नेताजी … Read more

National Hugging Day 2022: आज एकमेकांना मिठीत घेण्याचा दिवस , जाणून घ्या इतिहास, महत्त्व

National Hugging Day 2022: या सुंदर उपक्रमामागील मूलभूत महत्त्व म्हणजे लोकांना अधिक दयाळू,प्रेमळ  होण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांच्या भावना अधिक स्पष्टपणे प्रदर्शित करणे हा आहे . 21 जानेवारी हा यूएसए आणि यूकेमध्ये राष्ट्रीय आलिंगन दिन (National Hugging Day 2022) म्हणून ओळखला जातो. प्रेम आणि समर्थनाची एक सुंदर, विचारशील अभिव्यक्ती, ‘मिठी’ हा एक अद्भुत हावभाव आहे … Read more

Sushant Singh Rajput Birth Anniversary:सुशांत सिंंह राजपूत,बद्दल माहित नसणाऱ्या काही खास गोष्टी

  Sushant Singh Rajput Birth Anniversary Sushant Singh Rajput Birth Anniversary:14 जून 2020 रोजी एका चमकत्या तारेचे निधन झाले. आम्ही बोलत आहोत स्मृती शेष बॉलिवूड स्टार सुशांत सिंग राजपूत बद्दल (bollywood star sushant singh rajput). दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी पाटणा येथे झाला. अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे आजोबा हे खगडिया … Read more

gallantryawards : शौर्यपदकांच्या आभासी संग्रहालयाचे पोर्टल लॉन्च ,शूरवीरांच्या पराक्रम आणि त्यागाच्या गाथा सादर

 gallantryawards : संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्या हस्ते दि.20 जानेवारी 2022 या दिवशी, शौर्यपदकांच्या पोर्टलवरील (https://www.gallantryawards.gov.in/ वरील) आभासी संग्रहालयाचे उद्‌घाटन झाले. शौर्यपदकांनी सन्मानित वीरांच्या पराक्रम, त्याग आणि वचनबद्धतेच्या गाथा या संग्रहालयात अभिनव पद्धतीने आणि पाहणाऱ्यास सोयीस्कर रीतीने सादर केल्या आहेत. संग्रहालयात फेरफटका मारण्याचा त्रिमितीय अनुभव, दीर्घिकेची वास्तू, लॉबी, वॉल ऑफ फेम, युद्धस्मारकांचा दौरा, युद्धकक्ष, संसाधन केंद्र, सेल्फी कट्टा, सामग्री प्रदर्शन आदींचा यामध्ये समावेश असेल. संरक्षण मंत्रालय, भारतीय संरक्षण सामग्री … Read more

Karjat:दिलीप कानगुडे यांचा संपूर्ण देहदानाचा संकल्प

  कर्जत येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता दिलीप कानगुडे यांनी संपूर्ण देहदानाचा संकल्प केला होता. हा संकल्प 12 जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव या दिवशी देहदानाचे कागदपत्रे व कायदेशीर कागद पत्रे जोडून विखे मेडिकल फाउंडेशन या कॉलेजला सादर केले आहेत. तसेच पुढील चार महिन्याने स्वच्छ निवृत्ती घेऊन सारे आयुष्य बहुजन समाजाच्या मदतीसाठी देण्याचे कानगुडे यांनी जाहीर … Read more

Dada Patil College: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या सयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ऑनलाईन व्याख्यान

Dada Patil College: मध्ययुगीन कालखंडापासून संत ज्ञानेश्वर , नामदेव यांनी  ते परदेशात स्थायिक झालेल्या  अर्वाचीन कालखंडातील महाराष्ट्रीय लोकांपर्यंत सर्वांनीच मराठी भाषा संवर्धनाचे कार्य केलेले  आहे.आजच्या  लेखक, संशोधक व प्राध्यापकांनी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी भाषेच्या बाबतीत जागतिक पातळीवर काय घडामोडी घडत आहेत याचा अभ्यास व संशोधन करावे ,असे आवाहन हॉलंड येथील जागतिक कीर्तीचे शिल्पकार, चित्रकार, संशोधक व लेखक … Read more

Defamation of Tukai Devi at Rashin: भाविकांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या राशीन मधील एकास अटक

  Defamation of Tukai Devi at Rashin: राज्यभरातील भाविकांचे आराध्यदैवत असलेल्या राशीन येथील तुकाई देवीची विटंबना करून, (By denigrating Tukai Devi at Rashin,) हातवारे करून व चुकीच्या पद्धतीने बोलून भावना दुखावणाऱ्यास कर्जत पोलिसांनी काल सायंकाळी दि.१९ रोजी जेरबंद केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.       विनय मेघराज बजाज (रा.राशीन ता.कर्जत) … Read more

Karjat taluka वृत्तपत्र वितरक संघटनेच्या अध्यक्षपदी विशाल रेणूकर

Karjat taluka :वृत्तपत्र वितरक संघटनेच्या अध्यक्षपदी विशाल रेणूकर कर्जत तालुका वृत्तपत्र वितरक संघटनेच्या अध्यक्षपदी विशाल रेणूकर यांची तर सचिवपदी नानासाहेब साबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी कर्जत तालुक्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.            कर्जत तालुका वृत्तपत्र वितरक संघटनेचे मावळते उपाध्यक्ष किशोर आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत तालुक्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्याची बैठक … Read more

Ajit Doval Birthday: पाकिस्तानमध्ये 7 वर्षे अंडर कव्हर एजंट, ऑपरेशन ब्लॅक थंडरमध्ये महत्त्वाची भूमिका, कोण आहेत अजित डोवाल ?

 Ajit Doval Birthday:अजित डोवाल यांचा जन्म 20 जानेवारी 1945 रोजी पौडी गढवाल, उत्तराखंड येथे झाला. त्यांचे वडील जीएन डोवाल हे देखील भारतीय लष्करात अधिकारी होते. डोवाल यांचे प्रारंभिक शिक्षण राजस्थानमधील अजमेर येथील किंग जॉर्ज रॉयल इंडियन मिलिटरी स्कूल (आता अजमेर मिलिटरी स्कूल) येथे झाले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (National Security Advisor)अजित डोवाल यांचा आज वाढदिवस आहे. … Read more

Pregnant Forest Ranger woman beaten: गर्भवती फॉरेस्ट रेंजर महिलेला मारहाण

Pregnant Forest Ranger woman beaten: सातारा येथील पलसवडे येथे वनमजूर बदलीच्या वादातून 3 महिन्यांच्या गर्भवती महिलेला (फॉरेस्ट रेंजर) पुरुष आणि त्याच्या पत्नीने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आरोपी हा माजी सरपंच आणि स्थानिक वन समितीचा सदस्य आहे.  मी ३ महिन्यांपूर्वी तेथे रुजू झालो आहे, मी रुजू झाल्यापासून ते (माजी सरपंच) मला धमकावत … Read more