Please म्हणजे काय ? प्लीज ला मराठीत काय म्हणतात ?

 

आपण विनंती करताना नम्रता आणि आदर दर्शवण्यासाठी कृपया इंग्रजी भाषेत वापरला जाणारा शब्द  Please आहे. Please म्हणजे काय ? प्लीज ला मराठीत काय म्हणतात ? या दोनही प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत .

Please म्हणजे काय ? 

आपण विनंती करताना नम्रता आणि आदर दर्शवण्यासाठी कृपया इंग्रजी भाषेत वापरला जाणारा शब्द  Please आहे.आपण मित्राना नातेवाईकांना किंवा इतर कोणालाही आदर प्लिज  बोलतो .

उदा : कृपया हे करा ,कृपया ते करा , 

प्लीज ला मराठीत काय म्हणतात ?

प्लिज ला मराठीत कृपया असे म्हणतात . 
Leave A Reply

Your email address will not be published.