Latest Marathi News Headlines: मराठी बातम्या - लेटेस्टली covers Latest News, ताज्या बातम्या and Breaking events across the globe, providing information in Marathi on the topics including Sport, क्रीडा, Entertainment,Maharashtra, महाराष्ट्र, India, भारत and World News, Lifestyle, Technology, Automobile, Social and Human values.

Priyanka Gandhi: प्रियंका गांधी कोण आहेत ,जाणून घ्या त्याच्याबद्दल काही खास गोष्टी

Priyanka Gandhi: प्रियंका गांधी कोण आहेत ,जाणून घ्या त्याच्याबद्दल काही खास गोष्टी


Priyanka Gandhi: प्रियंका गांधी या भारतीय राजनेत्या आहेत. सध्या त्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आहेत. त्या राजीव आणि सोनिया गांधी (Rajiv and Sonia Gandhi) यांच्या कन्या, राहुल गांधींची बहीण आणि फिरोज आणि इंदिरा गांधी यांच्या नात आहेत, त्या राजकीयदृष्ट्या प्रमुख नेहरू-गांधी परिवाराच्या सदस्य आहेत.

प्रियंका गांधी यांचे शालेय शिक्षण मॉडर्न स्कूल (नवी दिल्ली) आणि कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी, दिल्ली येथे झाले आहे . त्यांनी जीसस अँड मेरी कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली, आणि नंतर 2010 मध्ये बौद्ध अभ्यासात पदव्युत्तर पदवी देखील  प्राप्त केली.

  • 2004 च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत, त्या आई सोनियांच्या प्रचार व्यवस्थापक होत्या.
  • 23 जानेवारी 2019 रोजी, प्रियांका गांधी यांनी अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला.
  • काँग्रेस पक्ष 2022 ची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक गांधींच्या नेतृत्वाखाली लढत आहेत .
  • प्रियंका गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला नाही आणि निवडणूक लढवण्याबाबत कोणताही पुढे नाही असे प्रियंका म्हणाल्यात
  • त्यांना एक मुलगा आणि मुलगी अशी त्यांना दोन मुले आहेत प्रियंका या बौद्ध तत्त्वज्ञानाचे पालन करतात.

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel
Leave A Reply

Your email address will not be published.