Rain in summer: उन्हाळ्यात महाराष्ट्रात या ठिकाणी पडतो सर्वात जास्त पाऊस ! जाणून घ्या

Rain in summer: उन्हाळ्यात महाराष्ट्रात या ठिकाणी पडतो सर्वात जास्त पाऊस ! जाणून घ्या


 Rain in summer: उन्हाळ्यात महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतो ,आपण कानीं घेणार आहोत कि  महाराष्ट्रात उन्हाळ्यात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो , महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस आंबोली इथे पडतो. दक्षिण महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आंबोली हे निसर्गसम्पन्न गाव गोवा आणि कर्नाटक राज्यांपासून पण जवळ आहे. इथे वर्षाकाठी सरासरी ७५०० मिमी पाऊस पडतो.

उन्हाळ्यात महाराष्ट्रात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस होतो ,गारपीट होते हा अवकाळी पाऊस सर्वच ठिकानि होती नेमका कुठे जास्त होतो  ते सांगणे कठीण आहे  . 

Leave A Reply

Your email address will not be published.