Rajmata Jijau Jayanti: जिजामाता, (राजमाता जिजाऊ) हयांचा जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. त्याच्या जयंती निमित्त आपण काही खास ,राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा (rajmata jijau jayanti wishes) बनवून ठेवलेल्या आहेत आपण डाउनलोड करू शकता ,आपले मित्र नातेवाईक मित्रमंडळी यांना पाठवू शकता .
जिजाऊ तुम्ही नसत्या तर ,नसते झाले शिवराय नी शंभु छावा जिजाऊ तुम्ही नसता तर ,नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा जिजाऊ तुम्ही नसत्या तर ,नसते लढले मावळे ,जिजाऊ तुम्ही नसत्या तर ,नसते दिसले विजयाचे सोहळे
इतिहासा, तू वळूनी पहा, पाठीमागे जरा झुकवूनी मस्तक करशील, जिजाऊंना मानाचा मुजरा.
मराठा मातीत ज्याने केला गनिमी कावा, तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा, सांभाळले तिने सर्वांना प्रेमाने, स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने
जिजाऊ, तुम्ही नसता तर, जिजाऊ, नसते लढले मावळे, तुम्ही नसता तर, नसते दिसले विजयाचे सोहळे