Latest Marathi News Headlines: मराठी बातम्या - लेटेस्टली covers Latest News, ताज्या बातम्या and Breaking events across the globe, providing information in Marathi on the topics including Sport, क्रीडा, Entertainment,Maharashtra, महाराष्ट्र, India, भारत and World News, Lifestyle, Technology, Automobile, Social and Human values.

Republic Day Poetry Marathi: प्रजासत्ताक दिन कविता मराठी – वैभवी दळवी

Republic Day Poetry Marathi: प्रजासत्ताक दिन कविता मराठी - वैभवी दळवी

Republic Day Poetry Marathi: प्रजासत्ताक दिन कविता मराठी – वैभवी दळवी 

सर्व देश आहेत भारतासमोर लहान माझा भारत आहे खूप खूप महान”

माझ्या देशात आहेत स्त्री-पुरुष समान सगळेजण सदैव द्यायला तयार आहे या देशासाठी प्राण ॥

तिरंगा आमचा कधीच नाही 

झुकणार ) जो ह्याला पाडण्याचा प्रयत्न करी तोच नेहमी हुकणार

सर्व जाती धमीचे लोक इथे राहतात, परंतु देशासाठी च जगतात

खूप महान नेते माझ्या देशाला लाभले नेहमी ह्या देशासाठीच राबले

भारत देशाचा आहे आम्हाला अभिमान अशा ह्या भारतालाच म्हणतात हिंदुस्तान

भारत मातेला सलाम करते मी कि आम्हा सर्वांची तू ताई आणि तुच आई।

भारत माता कि जय

कविता – वैभवी दळवी


Republic Day Poetry Marathi: प्रजासत्ताक दिन कविता मराठी - वैभवी दळवी


भारत आहे माझा देशा इथे आहेत विविध वेश

माझा भारत आहे सर्व गुण संपन्ना इथे जो कोणी येईल त्याला वाटते प्रसन्न ॥

भारतात आहेत वेगवेगळे पक्षी, जणू पृथ्वीवरील नक्षी

माझ्या देशात आहे खूप समान भारतीयांचे  मन

हा माझा देश आहे खरा

निरनिराळ्या आहेत इथे परंपरा

साऱ्या जगात आहे भारतश्रेष्ठ  त्यापैकी एक आहे महाराष्ट्र

अशी कोणतीच गोष्ट नाही जी भारताला जमणार नाही | 

म्हणूनच म्हणते जो कोणी इथं पाही तो इथेच रमून जाई ।

कविता – वैभवी दळवी



Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel
Leave A Reply

Your email address will not be published.