Latest Marathi News Headlines: मराठी बातम्या - लेटेस्टली covers Latest News, ताज्या बातम्या and Breaking events across the globe, providing information in Marathi on the topics including Sport, क्रीडा, Entertainment,Maharashtra, महाराष्ट्र, India, भारत and World News, Lifestyle, Technology, Automobile, Social and Human values.

RRB-NTPC: निकाल विरोधात विद्यार्थी आक्रमक ,रेल्वेचं इंजिन पेटवलं

 


RRB-NTPC: रेल्वे विभागातील आरआऱबी एनटीपीसी सीबीटी परीक्षा एकच्या निकालामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप बिहारमधील विद्यार्थ्यांनी केला आहे. एनटीपीसी सीबीटी परीक्षा निकाल आणि सीबीटी परीक्षा भाग दोन विरोधात बिहारमधील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. संतप्त विद्यार्थ्यांनी आरा स्टेशनजवळील एका पॅसेंजर ट्रेनमध्ये आग लावली.

विद्यार्थ्यांनी कोणाच्याही भानगडीत पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा घटनांमध्ये गुंतलेल्या रेल्वे नोकरीच्या इच्छुकांना रेल्वे आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये सामील होण्यापासून रोखले जाऊ शकते: हाजीपूर रेल्वे, पाटणा (25.1) चे सीपीआरओ आरआरबी एनटीपीसी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या तथाकथित संतापजनक प्रदर्शनावर.

छात्रों से निवेदन हैं कि वे किसी के बहकावे में ना आएं। रेलवे में नौकरी के इच्छुक परीक्षार्थी ऐसी घटनाओं में शामिल पाए गए तो उन्हें रेल और सरकारी नौकरी में जाने से रोका जा सकता है: RRB NTPC परीक्षा को लेकर छात्रों द्वारा तथाकथित उग्र प्रदर्शन पर हाजीपुर रेलवे के CPRO, पटना (25.1) pic.twitter.com/C2Ec63nnYO

— ANI_HindiNews (@AHindinews) January 25, 2022

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel
Leave A Reply

Your email address will not be published.