Savitribai Phule Jayanti Banner: सावित्रीबाई फुले जयंती बॅनर ,इथे डाउनलोड करा .

 

महिला शिक्षण दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

 विद्येची खरी देवता, देशातील पहिली मुख्यध्यापिका , सावित्रीबाई फुले यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन..!


सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षिका, त्यांनी अनेक अडचणी ला तोंड देत स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा दिला. ३ जानेवारी हा त्यांचा जयंती दिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे, त्याना अनंत अभिवादन!Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top