Sharad Pawar:राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना करोनाची लागण,जाणून घ्या अधिक माहीती

0

 

ad


Sharad Pawar:राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. मला करोनाची लागण झाली असली तर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी स्वत:ची करोना चाचणी करुन घ्यावी, अशी विनंतीही शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे.


Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel
Leave A Reply

Your email address will not be published.