Social video : भर रस्त्यात ऊस भरलेली ट्रॉली ट्रॅक्टर पासून निसटली ,पहा विडिओ !

 

Social video : सध्या सोशल मीडिया वर एक विडिओ व्हायरल होत आहे ,हा विडिओ नेमका कुठला आहे माहिती नाही पण या विडिओ मध्ये भर रस्त्यात एक ट्रॅक्टर ची ऊस भरलेली ट्रॉली मोकळीच रस्त्यावर धावताना दिसत आहे .

तर काही लोक ट्रॉली सोबत धावत आहेत व लोकांना सावध करताना दिसत आहेत , इथे हि ट्रॉली एका लाईट च्या खांबाला जाऊन आदळतो ,इथे मात्र या लाईट पोल वरची एक बंद असलेले बल्ब चालू होतो .

स्ट्रीट लाईटच्या एका बाजूचा बंद असलेला बल्ब ऊसाच्या ट्रॉलीच्या धडकेने चालू झाला. आणि एखादा स्ट्रीट लाईट बंद पडल्यावर दुरुस्तीसाठी प्रशासन नाहक 'उधळपट्टी' करत बसतात! 😊 #म #मराठी @HashTagMarathi pic.twitter.com/Zj8suUgZMQ

— Suraj Borawake (@s_borawake) November 9, 2021

Leave A Reply

Your email address will not be published.