Summer clothes: उन्हाळ्यात सुती कपडे का वापरावे ?

0
Summer clothes
Summer clothes

ad


 Summer clothes: उन्हाळ्यात सर्वच लोक हे सुती कपडे वापरतात , उन्हाळ्यात  सुती कपडे वापरण्याची कारणे देखील तशीच आहेत .हे  जाणून घेऊयात .

  1. उन्हाळ्यात असलेल्या प्रचंड उकाड्यामुळे आपल्या शरीराला प्रचंड घाम येतो , यामुळे सुती कपडे वापरणे योग्य ठरते .
  2. गुलाबी, आकाशी, पांढरा, पिवळा आणि पेस्टल शेड्‍स या रंगांचे कपडे वापरावेत.कारण ते उष्णता शोषून घेत नाहीत .
  3. घट्ट फिटिंग असणारे कपडे  वापरू नका . सैल कपडे वापरावेत ज्यामुळे आपल्याला आराम मिळू शकतो .
  4. लांब बाह्यांचे कपडे वापरावीत .
  5. यामुळे उष्णता हि हातावर येणार नाही ,
Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel
Leave A Reply

Your email address will not be published.