शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नाफेड मार्फत तूर खरेदी साठी नोंदणी सुरू

नाशिक, दि. ७ जानेवारी २०२४: खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये नाफेड मार्फत तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी आपली तूर विक्री करण्यासाठी नाफेडच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, सातबारा उतारा, पिक पेरा आणि बँकेचे पासबुक या कागदपत्रांची आवश्यकता असेल. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना नाफेडच्या खरेदी केंद्रांवर तूर विक्री करता […]

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नाफेड मार्फत तूर खरेदी साठी नोंदणी सुरू Read More »