Subsidy to Goshalas : 50 पेक्षा जास्त गुरे असतील तर मिळेल 15 लाख अनुदान , वाचा सविस्तर
Subsidy to Goshalas : महाराष्ट्र राज्यातील 324 तालुक्यांमध्ये सदर योजना राबविणार आहे आणि प्रत्येक तालुक्यातील एका गोशाळेला या योजनेद्वारे अनुदान दिला जाईल.या योजनेच्या अनुसार, गोशाळांना आणि गोवंशाच्या संवर्धनासाठी अनुदान दिले जाईल.…