Today episode on hotstar : सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका , अशी पहा अगदी मोफत

 

Today episode on hotstar : सुख म्हणजे नक्की काय असतं ,हि एक प्रसिद्ध मराठी TV सीरिअल आहे .स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asata)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत शालिनी वहिनी ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. ही भूमिका अभिनेत्री माधवी निमकर हिने साकारली आहे. शालिनी सध्या मालिकेत वेडी झाल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, ती खरोखरच वेडी झाली आहे की ती नाटक करत आहे, याबाबतचा खुलासा अजून व्हायचा आहे. असं समजते आहे की, या मालिकेतून माधवी निमकर (Madhavi Nimkar) काही काळासाठी ब्रेक घेणार आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका हॉटस्टार वर कशी पहावी ?

Today episode on hotstar : सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका दररोजचे एपिसोड्स पाहण्यासाठी आपल्याला हॉटस्टार चा एक प्लॅन  लागेल .

यांच्या प्लॅन्स ची माहिती खाली  शकता .

आपल्याला हवा असणारा प्लॅन निवड करा ,तुमचा मोबाईल नंबर किंवा ई-मेल टाकून लॉगिन करा . यांनतर otp वेरिफाय करा .आपले नाव वय इतर माहिती सबमिट करा .
आता तुमचे प्लॅन निवड ,पेमेंट करण्यासाठी अनेक पर्याय आहेत कोणताही कोणताही निवड करा ,पेमेंट करा आणि पहा तुमच्या तुमच्या आवडत्या tv सीरिअल्स .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top