Vaani Kapoor : चा जबरजस्त ,लूक ,म्हणते देखो मगर प्यार सेद्वारा ITECH Marathi / नोव्हेंबर 7, 2021 वाणी कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. वाणीने २०१३ सालच्या यश राज फिल्म्स बॅनरखालील शुद्ध देसी रोमान्स ह्या चित्रपटामध्ये सह-नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel