Yashwantrao Chavan: यशवंतराव चव्हाण , यांच्याबद्दल माहित नसणाऱ्या काही खास गोष्टी ! जाणून घ्या

 

Yashwantrao Chavan
Yashwantrao Chavan

Yashwantrao Chavan: यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (The first Chief Minister of Maharashtra) आज १२ मार्च , यशवंतराव चव्हाण यांची जयंती (Birthday of Yashwantrao Chavan) त्याच्या स्मृतिदिन निमित्त यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल माहित नसणाऱ्या काही खास गोष्टींची माहिती पाहणार आहेत . 

इ.स. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांची  नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्री पदावर केली होती .

 यशवंतराव चव्हाण यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली होती .

नागपूर येथे दीक्षा भूमीवर डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय तसेच डॉ. आंबेडकर जयंतीची सुट्टी (१४ एप्रिल) देण्याची प्रथा यशवंतरावांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम सुरु केली .

यशवंतराव चव्हाण यांनी १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना देखील केले याचबरोबर राज्य पंचवार्षिक योजनांची  ची सुरवात, पंचायत राज या त्रिस्तरीय व्यवस्था यांनीच सुरु केली . 

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top