sassoon hospital pune bharti 2025 : पुणे (Pune) येथील बी.जे. मेडिकल कॉलेज व ससून सर्वोपचार रुग्णालय (Sassoon Hospital) यांच्या आस्थापनेवर गट-ड (वर्ग-४) संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन (Online) अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागातर्फे ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
भरती प्रक्रियेचा तपशील
पदाचे नाव: गट-ड (वर्ग-४) संवर्गातील विविध पदे.
अर्ज करण्याची पद्धत: फक्त ऑनलाइन (Online) पद्धतीने.
अर्ज करण्याची अंतिम मुदत: १५ ऑगस्ट २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५, रात्री २३:५९ वाजेपर्यंत.
निवड प्रक्रिया: ही भरती प्रक्रिया आय.बी.पी.एस (IBPS) या कंपनीमार्फत संगणक-आधारित परीक्षा (Computer Based Test) घेऊन पार पाडली जाईल.
अधिकृत संकेतस्थळ: अर्ज सादर करण्याबाबतची सविस्तर माहिती आणि लिंक
या अधिकृत वेबसाइटवर लवकरच उपलब्ध करून दिली जाईल.https://bjgmcpune.com
अधिक माहितीसाठी इथे क्लीक करून नोटिफिकेशन पहा
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीतील सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी फक्त अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज करावा.
सविस्तर माहिती, पात्रता निकष आणि पदांची संख्या लवकरच संकेतस्थळावर जाहीर केली जाईल.
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज करून संधीचा लाभ घ्यावा.
#SassoonHospital #Pune #SassoonRecruitment #JobsinPune #BJGMC #PuneJobs