Utpanna Ekadashi Vrat Katha :भगवान विष्णूंच्या शरीरातून प्रकट झाली एक महान शक्ती; एका राक्षसाचा वध करण्यासाठी देवी एकादशीचा जन्म नेमका कसा झाला ?
उत्पन्ना एकादशी व्रत कथा आणि महत्त्व: एकादशीच्या जन्माची अद्भुत गाथा! हिंदू धर्मात एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले ज…