आधार कार्ड लिंक विथ मोबाइल नंबर (aadhar card link with mobile number) ,हे आहेत दोन मार्ग
आधार कार्ड लिंक विथ मोबाइल नंबर करण्यासाठी म्हणजे जर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते ,अनेक शासकीय सुविधांचा लाभ घेत असताना अडचणी निर्माण होत असतात ,यासाठी आपला मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक करून घेणे गरजेचे असते .
आधार कार्ड sobat मोबाईल नंबर लिंक करणे
आधार कार्ड sobat मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय आहेत या दोन ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबरव लिंक करू शकता .
१) तुमच्या जवळच्या आधार सेवा केंद्रात
२) तुमच्या परिसरातील पोस्ट ऑफिस मध्ये
जर आधार कार्ड मध्ये बाकी काही बदल करायचे असतील नाव बदलणे ,जन्मतारीख बदलणे तर हे तुम्ही घरीच करू शकता .
म्हणजेच ऑनलाइन करू शकता .