वसुबारस शुभेच्छा मराठी २०२१ | vasubaras wishes in marathi ।वसुबारस शुभेच्छा

वसुबारस” कृषी संस्कृतीशी नाते घट्ट करणारा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण…   कृषी संस्कृतीचे महत्व सांगणाऱ्या या मंगलमय दिवशी बळीराजाला सुख-समृद्धी आणि भरभराट लाभो हीच प्रार्थना व वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा…!!

आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस. गाय आणि वासराची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. “वसुबारसच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा”

खऱ्या अर्थाने दिवाळीचा पहिला दिवस अर्थात ‘वसुबारस’. कृषी संस्कृतीशी नाते सांगणारी वसुबारस पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते.  सर्वांना वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा!

दिवाळीचा आज पहिला  दिवस. वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! ही दिवाळी आपणास व आपल्या परिवारास सुख, समृद्धी आणि भरभराटीची जावो, हीच सदिच्छा!

वसुबारस   स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची.. दिवाळीच्या पहिला दिवस वसुबारस निमित्त मंगलमय शुभेच्छा..!

गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो… दीपावली शुभपर्वाच्या आपणांस व आपल्या परिवारास  मंगलमय शुभेच्छा…!

आज दीपावलीचा पहिला दिवस पहिला दिवस म्हणजे वसुबारस या सणानिमित्त तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Leave A Reply

Your email address will not be published.