job vacancy pune work from home
work from home jobs pune
job at home in pune
jobs pune work from home
📰 Job Vacancy – Pune (Work From Home)
✍️ Content Writing Internship – Pune City Live
तुम्ही लिहायला आवडते का?
तयार व्हा तुमचं टॅलेंट दाखवायला!
Pune City Live घेऊन आलंय Work from Home Internship – एक शानदार संधी.
🔹 पद: Content Writing Intern
🔹 ठिकाण: Work from Home (पुणे आणि महाराष्ट्रभर)
🔹 भाषा: मराठी / English
🔹 पात्रता: 12वी पास / कॉलेज विद्यार्थी / लेखनाची आवड असलेले
काम काय करायचं?
– मराठी किंवा इंग्रजी बातम्या, ब्लॉग्स, सोशल मीडिया पोस्ट लिहायच्या
– रोज किंवा आठवड्याला लेख देणे
– WordPress वर काम करण्याची संधी
काय मिळेल?
✅ Internship Certificate
✅ नावासह लेख प्रसिद्ध
✅ Work From Home अनुभव
✅ डिजिटल मीडिया क्षेत्रात कामाचा रिअल अनुभव
📌 पगार नाही (Non-paid Internship)
📩 Apply Now:
https://forms.zohopublic.in/punecitylive/form/JobApplication/formperma/Sbx35DEZLsyBw1Hwayu2VMyviupMVfh1OZ77XeEumus
📱 Contact: 8329865383
🌐 PuneCityLive.in